المدة الزمنية 4:48

Anandi Parijat | आनंदी पारिजात | श्री देवी भद्रकाली - रेवंडी, मालवण (सिंधुदुर्ग)

67 مشاهدة
0
12
تم نشره في 2021/10/09

रविवार, दिनांक - १०/१०/२०२१ यंदाच्या आश्विन शुद्ध प्रतिपदा( गुरुवार दिनांक---०७/१०/२०२१ ) ते आश्विन शुद्ध दशमी(शुक्रवार दिनांक-- १५/१०/२०२१ ) या कालावधीत श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. या नवरात्रौत्सवा निमित्ताने रोज ९ दिवस प्रत्येक दिवशी आम्ही एका देवीच्या देवस्थानाची माहिती आपल्या सोबत शेअर करणार आहोत. चौथा दिवस - आश्विन शुद्ध पंचमी (ललिता पंचमी) देवीचे नवदुर्गा रूप - श्री कुष्मांडा आजचा रंग - नारंगी आजचे देवस्थान - श्री देवी भद्रकाली - रेवंडी, मालवण (सिंधुदुर्ग)

الفئة

عرض المزيد

تعليقات - 1