Instant Kombdivade
साहित्य:-
१)जाडा तांदूळ - ५०० ग्राम
२)ज्वारी - १०० ग्राम
३)उडीद डाळ - १०० ग्राम
४)चण्याची डाळ -५० ग्राम
६)गव्हाचे पीठ - १ कप
७)धने - ४ मोठे चमचे
८)जिरे - २ मोठे चमचे
९)हळद पावडर - १/२ मोठा चमचा
१०)काळीमिरी - १५ ते २०
११)मेथी - १/२ मोठा चमचा
१२)हिंग - १ छोटा चमचा
१३)मीठ - चवीनुसार
१४)गरम पाणी - आव्श्क्तेनुसार
१५)तेल - तळण्यासाठी
Connect with us on:-
Facebook:- https://www.facebook.com/udarbharan04/
Subscribe us:- /c/udarbharan04
Instagram :- https://www.instagram.com/udarbharan04/
Snapchat :- DrFoodologist
For any buisness enquiry :-
email:- harsh.rajat.desai@gmail.com
Hi, Harsh Desai here i am a homechef, foodblogger, youtuber. Don't forget to subscribe my channel.