المدة الزمنية 42:28

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२५ | | Chandal Chaokadichya Karamati full episode no.25

6 888 346 مشاهدة
0
73 K
تم نشره في 2020/06/21

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न.... दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८ रामदास जगताप-९६८९९०२७११ निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२ खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा *गावरान फिल्मस् प्रोडक्शन* चॅनेल subscribe करा 👏 १ ) जुगार /watch/cSu3RGK2p9S23 २) आकडा /watch/EU4YZzPhgHlhY ३) नवरा बायको चे भांडण /watch/s9KTRvEgntSgT ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला /watch/cA4yXQBSqiQSy ५) प्रेम प्रकरण /watch/U-CGoxMgQpqgG ६) बिबट्या /watch/UlUuUHFFjoRFu ७) बाळासाहेबांच्या करामती /watch/gnaAj7lDNDLDA ८) उदघाटन /watch/AJTUbAsFnn8FU ९)अपघात /watch/k5xHwpe221Q2H १०) शेरास सव्वाशेर /watch/QqQtnwYUkKeUt ११) वनभोजन /watch/07t9bzIBbOgB9 १२) रक्तदान शिबीर /watch/wgt1BoZf_w2f1 १३)पार्टी /watch/42oTVeaxEJXxT १४) एसिड हल्ला भाग.१- /watch/MBYdfWHJgu1Jd १५) एसिड हल्ला भाग. २- /watch/kzk0bxvjWR1j0 १६) आलं बघा दाजी /watch/cwaXoJvd_vbdX १७) कोरोना स्पेशल एपिसोड /watch/YEtRPE_0KTa0R १८)खोड काय जाईना /watch/Y2kq8mYzGYXzq १९) स्वस्त धान्य /watch/I5uHDvq_83E_H २०) करवसुली /watch/EZUnzu4S5QtSn २१) कट कारस्थान /watch/QY2ZN5PG-VRGZ २२) अर्थाचा अनर्थ -भाग १ /watch/0GYN_XuuAi9uN २३)अर्थाचा अनर्थ-भाग २ /watch/EasoKui5miA5o २४) बायको ती बायकोच /watch/QDRfIrnCXZdCf

الفئة

عرض المزيد

تعليقات - 4593
  • @
    @Jayshriram123214 years ago ज्यांना ज्यांना बाळासाहेबांची चटणी भाकरी आवडली त्यांनी like करा
    😍😍😍😋😋😋😋😋
    950
  • @
    @surajchabukswar14174 years ago बाळासाहेबांच्या भाचीसाठी (साक्षी) एक तरी लाईक करा यार....👍♥️👑🔥 780
  • @
    @TheAnkushdandge3 years ago रामभाऊ शेवटाला भाव खाऊन गेला राव ❤️
    संस्कृतीही जपली आणि गवगवा पण नाय केला.❤️❤️
    39
  • @
    @oldhistory51713 years ago शेतकरी हा राजा आहे आणि भविष्यात पण राजाचं राहणार 🤞 गरीब आहे माझी बहिण पण शेतकऱ्याला दिलीय उपाशी पाठवणार नाही हा डायलॉग आयकताना डोळ्यात पाणी आलं 👍 211
  • @
    @nishantawadevlogs4 years ago बाळासाहेब आपलेही करावे तितके कौतुक कमी आहे...निर्व्यसनी,माळकरी माणूस...पण दारूड्याची नक्कल हुबेहुब करता...पण एक गोष्ट आववर्जून सांगावी वाटते पूर्वी मटन पार्टीचा एपिसोड व आजचा एपिसोड दोन्ही वेळेस मटनाच्या पंगतीला बसला नाहीत....What an presence of mind....अस्सल वारकरी धर्म जपणारा हाडामासाचा कलाकार...😍👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻 ... 145
  • @
    @tusharpawar67984 years ago बाळासाहेब आणि रामभाऊ
    तुम्ही करामतीतुन सुद्धा चांगलं समाज प्रबोधन करता...
    आणि एक गोष्ट खरी आहे, शेतकरी कितीही गरीब असला तरी, त्याच्या घरून कधीही कोणी पाहुणा उपाशी जात नाही🙏🙏🙏
    खूप छान विषय मांडला
    361
  • @
    @vishalkamble87433 years ago बाळासाहेब यांना लवकरच zee tv मराठी इथून फोन येईल... ऑल the बेस्ट 80
  • @
    @shubhamdeshmukh24553 years ago हा episode मी निदान 10 वेळा बघितलाय.. त्या दिवशी बारामती फलटण रोड वर तुमचं live shooting बघता आलं.. खुप भारी वाटलं. तुम्ही सगळी. bollero गाडीत होता आणि आम्ही रस्त्यावर थांबलो होतो पण तुमच्या shooting मध्ये अडथळा नको म्हणून आम्ही तुम्हाला अडवलं नाही आणि हाक सुद्धा मारली नाही.. भविष्यात भेटायचं आहे सगळ्या team ला..
    आम्ही वाट बघत असतोय तुमच्या येणाऱ्या प्रत्येक episode ची.
    ...
    28
  • @
    @bapumohite75954 years ago खरच आजचा भाग हा बघून Enjoy करण्यासारखा नाही
    तर तो अनुभव घेण्या सारखा आहे बहिणची माया भाची बद्दल प्रेम आणि जिला आपण वैणी म्हणतो ती म्हणजे आपल्या आई प्रमाणे आसते माझ्या वैणीन जेवण दिलय
    हा नात्याचा अनुभव घेण्यासाठी आहे जेवढी मोठी तेवढी
    खोटी आसतात हे दाखवून दिले आभार सर्व कलाकारांचे मनापासून आभार चांडाळ चौकडीच्या करामतीचे👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
    ...
    87
  • @
    @premnathshinde56344 years ago सर्वप्रथम चांडाळ चौकडीच्या करामती या टिमला शुभेच्छा
    गाव ते शहर आणि त्यातील नातेसंबध यांचा आज चाललेला खरा जिवन प्रवास आपन समाजासमोर मांडला
    विनोदातुन उत्तम समाज परिवर्तन घडो हिच आपल्या कार्याप्रती अपेक्षा
    44
  • @
    @shyamgulhane98853 years ago आज एक लक्षात आल आज बाळा साहेब कडे गाडी चालवायचं कामाचा गुण असल्यामुळे बाळासाहेब सोबत आज नेण्यात आल महून माणसाने गुण कोणाताना कोणता गुण शिकवा 24
  • @
    @gendevdhekale72543 years ago ज्यांना ज्यांना बाळासाहेबांची चटणी भाकरी आवडली त्यांनी लाईक करा👍👍😍😍😍😍😍😍😍😍😋😋😋😋😋😋 28
  • @
    @sachinmisal98094 years ago रामभाऊ तुम्ही बाळासाहेब च्या भाची ला शेवटी जे पैसे दिले ते पाहून तुमचा मोठे पणा दिसत आहे proud of you gret 254
  • @
    @vikaspadol51894 years ago खरच शब्दांत सांगु नाही शकत एवढा छान, भारी,कडक आजचा भाग होता ..... पुर्ण भागात रामभाऊ फक्त बढायकी करत होते पण शेवटी 2 सेंकदात रामभाऊनी गाडीत बसताना मन जिंकून घेतल. विषय गंभीर आहे पण रामभाऊ खंबीर ये😍😍👍👍👌👌 155
  • @
    @girishmarne55403 years ago ही मोठी मोठी बिजनेसमन स्क्वेअर फुटामधी फिरत्यात पणं शेतकरी हा एकरा मधी फिरतो ... आसाल तुम्ही नादकरी पणं सगळ्यात श्रीमंत शेतकरी 🌾 63
  • @
    @FarmersSon3 years ago खरंच दारुड्या ला लाजवेल अशी acting करतात बाळासाहेब ❤😍🙏 30
  • @
    @mahadevdhamugade43024 years ago शेवटी शेतकरी हाच जगाचा पोशिनदार आहे..
    रामभाऊ तुम्ही शेवटी .भाचिच्या हातात पैसे देऊन..
    सर्वांचे मन जिंकले..
    103
  • @
    @shraddhagaikwad19544 years ago अतिशय छान होता आजचा भाग,शहरी लोक किती हलकट असतात त्याच उत्तम उदाहरण,गरीबाच्या घरी चटणी भाकरी असुद्या पण दणकून 195
  • @
    @ashwindhakare42874 years ago बाळा आण्णा तुमची बहीण बघून मला मला माझ्या बहिणीची आठवण आली ,आणि तुमची भाची ती पण माझ्या भाची सारखी आहे . 82
  • @
    @pradippatil-qq3ek3 years ago पाटलांचा गावरान बाज भारी वाटतोय
    भाषा, देहबोली, पेहराव एक नंबर
    18
  • @
    @kd48954 years ago रामभाऊ शेवट आवडला आपली हिच संस्कृती आहे .जाताना लहान लेकरांना काहीतरी देऊन जायचे ..खरंच ग्रेट भाग होता आजचा 304
  • @
    @user-km6sr6lk7q4 years ago कोटीत खेळणारे आणि गोठ्यात खेळणारे यांच्यातला फरक आहे हा.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. 170
  • @
    @nishigandhkamble3 years ago मला सख्खी बहीण नाही..पण बहिणीशिवाय माया नाही...खरंच नशीबवान आहेत ते लोक ज्यांना बहीण आहे...आणि पाहुणचार म्हणावा तर मोठे तितके खोटे हे खरे आहे...गरीब माणूस जितका मनाने दिलदार तितका कोणीच नाही..गरीब चटणी भाकरी खाऊ घालेल पण उपाशी जाऊ देणार नाही.... रामभाऊ जाताना भाचीच्या हातात पैसे देतात हे बघून मन भरून आले...खरेच एकदम मस्त वेबसिरिज...बाळासाहेब रामभाऊ आणि टीम एक नंबर 😍😍😍 ... 5
  • @
    @hrishikeshwagh71213 years ago रामभाऊ ने साक्षी ला पैसे दिले ते बघून खूप छान वाटले ५-६ वेळा बघितला सिन...❤️ 295
  • @
    @bhagwatjadhav82974 years ago माझी बहिण शेतकऱ्याची हाई पोटभर जेवा नादच खुळा बाळासाहेब रामभाऊ 57
  • @
    @swapnilkale40254 years ago प्रोमो आल्या पासुन रविवार ची वाट पाहत होतो.या भागाची..पाहण्या आधीच लाइक.एक नंबर खेळ 45
  • @
    @maheshsangale72523 years ago भाची आल्यावर अक्षशः डोळ्यातून पाणी अल राव मामा भाची चा प्रेम पाहून❤️🥰 18
  • @
    @rahulmane84773 years ago " हा एपिसोड खूपच छान होता...अप्रतिम..👌👌👌👌👌" ....बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप... रामभाऊंनी भाचीच्या हातात पैसे देऊन संस्कृतीचं दर्शन दिलंच आणि नकळत प्रेक्षकांना भावनिक सादही घातली....... Great...👌👌👌👌👍.....- राहुल माने (सांगोला) ... 12
  • @
    @amitkoli81864 years ago बाळासाहेबांनी आज दाकऊन दिले की शेतकरीच हा जगाचा पोशिंदा आहे ।।
    Love you balasaheb bap manus aahat tumhi😘❤️❤️❤️
    80
  • @
    @bhanudasshinde50804 years ago बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच साहेब,
    आजचा एपिसोड विनोदाने भरगच्च भरलेला होता, आणि
    हृदय भेदी व डोळ्यात पाणी आणणारा होता.
    !!जय जवान जय किसान!! जय बाळासाहेब जय रामभाऊ
    33
  • @
    @indianpolitybyrampawar22584 years ago I'm a big fan of balasaheb ....!
    बाळासाहेब या पात्राकडे पाहून खूप आनंद होतोय.... यातुन एक खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो खूप आवडला...
    "माणसांकडे धनदौलताची श्रीमंती असुन काही फायदा नाही,मन श्रीमंत असलं पाहिजे"
    आजच्या धावपळीच्या जीवनात खूप कमी लोकांकडे मनाची श्रीमंती पाहायला मिळते..
    बाळासाहेब तुमची Acting मला खूप आवडते
    अभिनंदन तुम्ही प्रत्येक episode नंतर तुमच्या अभिनयाची प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
    त्याचा परिणाम म्हणजे प्रेक्षकांना पुढील episodeपाहावा वाटतो....!
    Congratulations of all team member 🙂🙂🙂🙏🙏🙏
    ...
    14
  • @
    @manoharkharkar79783 years ago एपिसोड खूपच मस्त झाला आहे रामभाऊ चा मी खूपच फॅन झालो आहे शेवटचा रोल खूपच मस्त लिहला गेला आहे आणि बाळासाहेबांना तोडच नाही
    खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार केला जात आहे घरातल्या गडी माणसाला राम राम केला जातो ही ते तर माणसातली माणुसकी दिसते ...
    4
  • @
    @Ramkrishnachavan17134 years ago एपिसोड न बघताच Like करणारे,रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन क्लब ठोका Like😎😎😎😎😎 226
  • @
    @user-jx8ss3no6y7 months ago बाबासाहेब व बहिण भावाच्या नातेसंबंधांची अप्रतिम एपिसोड 💐💐💐💐💐 स्क्रिप्ट OK 2
  • @
    @nitinborude26004 years ago गरीब आहे माझी बहिण पण शेतकरी हाय एक लाईक बहीणी साठी 1552
  • @
    @shivajiraomakhare65534 years ago मोठं घर पोकळ वासा,धनाने श्रीमंत असणारी मनानी सगळ्यात मोठी भिकारी असत्यात,धनानी गरीब असणारी मनानी कुबेर असतात.
    चांगली मांडणी आवडली...
    76
  • @
    @surajpawar84844 years ago मला ही वेबसिरिज खुप आवडते. आठवण येत असते म्हणून एक एक एपिसोड मी पुन्हा पुन्हा बघतो. 5
  • @
    @rohitbagal35004 years ago १ नंबर बाळासाहेब❤️ आणि रामभाऊ❤️....नादात हाय का❤️ 25
  • @
    @infinity_anurag4 years ago सत्य परस्थितीचें उदाहरण....
    पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरातील शोकांतिका....
    स्टेट्स च्या नावाखाली पोटमारी
    54
  • @
    @kailaschavan20404 years ago अप्रतिम वास्तव दाखवले शहरातले आणि ग्रामीण भागातले खुप छान
    नादातहायका बाळासाहेब
    38
  • @
    @Maheshpawar83 years ago नाद केला पन वाया नाहि गेला अप्रतिम प्रैडक्शन ❤️सर्व टीम ला विनम्रपणे त्रीवार अभिवादन 🙏 6
  • @
    @kishorrasal65344 years ago बाळासाहेब एक नंबरच
    पण शेवटी रामभाऊने भाचीला दिलेली भेट
    फारच छान .....
    ह्या जोडीचा नादच नाही.
    149
  • @
    @shareshailgaikwad72474 years ago मोठे जेवढे खोटे शेतकरी च्या घरी गेल्यानंतर पोट भरून अन्न मिळतं हा जगालाच माहीत आहे नमो बुद्धाया जय भिम 55
  • @
    @user-uy9hm2jj9v3 years ago शेतकरी आणि बेसंमेन यांच्यातील चांगला फरक दाखवला शेतकरी हाच सर्वात मोठा श्रीमंत आहे जगात ❤️ 6
  • @
    @laxmanvaidhya18863 years ago अप्रतिम, काय छान विषय हाताळता राव , रामभाऊ नी शेवट गोड केला, अन बाळासाहेब यांचा नादच करायचा नाय👍👍 3
  • @
    @somnathtalekar58064 years ago मामा पाहीजे च आयुष्यात. मेव्हणी भिकार निघाली. पण बहीण कधी पण श्रेष्ठ च आहे. 169
  • @
    @onkargagare89254 years ago चांडाळ चौकडी सिरीज कधीच बंद करू नका, आम्ही खूप उत्सुक असतो पुढचा एपिसोड पाहण्यासाठी। 132
  • @
    @deepakmohite15553 years ago जगात कोणतेही ब्रँड असतील पण ब्रांड इस ब्रांड म्हणजे ऑन ओन्ली शेतकरी 💪💪💪💪🌾🌾🌾✌️ 6
  • @
    @navnathgaikwad93894 years ago खरच खूप छान वाटलं. आज जे तुम्ही शेतकरी व बिझनेस यांच्यातील जो फरक सांगितला अति उत्तम आणि नात्यातील जो गोडवा दाखवला खरच मस्त वाटलं. 👍👍👍 5
  • @
    @maulikashid11884 years ago शेतकरी हा मनाने श्रीमंत असतो याचे एक उत्तम उदाहरण आहे.🙏 166
  • @
    @dhuliramlangote37884 years ago या जेवणावरून आपल्याला समजते की सर्वात श्रीमंत कोण बंगला माडीवाले की शेतकरी सलाम त्या जगाच्या पोशिंद्याला 128
  • @
    @cmmlol94163 years ago Most like episode...rambhau hats off ...tumhi je shevti balasahebanchya bhachila....dilela gift khup chan balasaheb ani rambhau ...keep it up 7
  • @
    @dadasahebsangle64224 years ago शेतकऱ्याचा नाद नाही करायचा पाचच काय 50 आले तरी पोटभर जेवल्याशिवाय जाणार नाही जय महाराष्ट्र 83
  • @
    @user-qz9hj5uh7v4 years ago एवढेच सांगतो आज हसुन डोळ्यात पाणी आले ओन्ली बाळासाहेब फँन 26
  • @
    @shriramjadhav8352 years ago जय जवान जय किसान ओन्ली शेतकरी राजा 👍👍 शेवटचा सीन मस्त आवडला 5
  • @
    @rajeshdavhale37002 years ago आत्तापर्यंत झालेले पूर्ण एपिसोड शेतकरी आणि श्रीमंत या माणसापासून खरोखर मांडलेला हा भाग या या विभागाच्या माध्यमातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तसेच रामभाऊ यांनी साक्षीच्या हातामध्ये पैसे दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना आणि अशीच तुमची प्रगती हो धन्यवाद ... 3
  • @
    @user-gz4ti8fo2e4 years ago हीच खरी संस्कृती आणि वस्तुस्थिती आहे.. शहर आणि खेड्यातली...!
    खूप छान भाग.👌
    174
  • @
    @sourabhjadhav19244 years ago कोणत्या हि शेतकऱ्याच्या घरी जावा तुम्हाला पाहुणचार असाच मिळणार brand is brand royal शेतकरी 166
  • @
    @vishalgadhire35873 years ago कोनालापण दोष देता येत नाही सर्व पात्र अभिनय छान करतात 🙏❤️ 8
  • @
    @sudhirmugutmal50393 years ago बाळासाहेब आणि रामभाऊ तुम्ही खरंच एक नंबर आहेत 7
  • @
    @shivrajdabhade45534 years ago शेतकरीच खरा मनाचा राजा असतो या शहरातील बंगले आमच्यासाठी भंगार आहेत, दिलदारपण फक्त माझ्या शेतकऱ्यांच्या झोपडीतच आहे ..जय बळीराजा .. 153
  • @
    @ramtawade60574 years ago सगळ्या एपिसोड मधी सर्वात भारी एपिसोड आहे खूप आवडला राव 1no
    आपल्या शेतकऱ्याचं मन किती मोट असत हे दाखवून दिले
    32
  • @
    @sanketveer37234 years ago 😎काय राव बाळासाहेबांना अर्ध्या पोटावरून उठवलं..🤣😂😂😂😂😅 24
  • @
    @tusharbhosale79533 years ago लय भारी वाटलं एपीसोड बघून.... आज बऱ्याच दिवसांनी लय हसलो....👌👌 5
  • @
    @avinashchavan3964 years ago रामभाऊ मुलीच्या हातात पैसे देताना चा सिन आता पर्यन्त चा सर्वोत्कृष्ट 👌👌👌 295
  • @
    @mrajbiswal96454 years ago राम भाऊ तुम्ही जे शेवटी जाताना भाची साठी जे केलं ना ते योग्य आहे... बाळा साहेबांनी दाखवून दिलं की शेतकरी brand ahe... शेतकऱ्याच्या घरून कोणच उपाशी जाणार नाही.. 185
  • @
    @ajinkyagaming50612 years ago एपिसोड खूप भारी होता 2 कुटुंबाचा फरक चांगला दाखवला शहर आणि गाव चा फरक खूप छान रामभाऊ आणि बाळासाहेब खूप छान मैत्री आहे ❤️❤️💯💘 4
  • @
    @dayanandkamble55232 years ago ग्रेट एपिसोड. 👍🙏शेतकरी राजा जगाचा अन्नदाता आहे. त्याचा दारातून कोणीही उपाशी पोटी जात नाही. शहरी व ग्रामीण भागातील फरक छान दाखवला. आणि हेच खरे आहे. सर्व टीमचे अभिनंदन 💐💐💐💐🙏 4
  • @
    @sunilayawale31384 years ago खूप छान भाग!
    बाळासाहेबांची बहीण, मेहुणे व भाची एक नं.
    रामभाऊ जाता जाता बाळासाहेबांच्या भाचीच्या हातात ठेवलेले पैसे खूपच छान वाटले.
    संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन
    36
  • @
    @chetandhumal9904 years ago बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!
    43
  • @
    @user-ql6ld3up3n2 years ago पाटलांनी सरपंचाच्या हातातून घास घेतला😂😂😂😂very fast 14
  • @
    @vitthalpatil12293 years ago शेवटी शेतकरी तो स
    शेतकरी च मला बाळासाहेब च्या बहिनीचा पाहुणचार आवडला 👌👌
    5
  • @
    @santoshsasane93924 years ago मला बालासाहेबंसारखी बहिण नाही पण आई आहे जी कधीच कुणाला घरातून उपाशी जाऊ देत नाही. आपले प्रत्येक अपिसोडे फार सुंदर आहेत मी मनापासून आपले आभार मानतो. 237
  • @
    @yogeshambhore47944 years ago मामा शब्द ऐकताना आकक्षरषा डोळ्याला पाणी आले लव यू बाळासाहेब 🙏🙏 133
  • @
    @jagdishchaudhary41874 years ago धनाने श्रीमंत परंतु मनाने गरीब अशी श्रीमंती काय कामाची अति उत्तम एपिसोड नंबर 1 7
  • @
    @abhikatkar86114 years ago आजपर्यंत चा इतिहास आहे आमच्या शेतकऱ्यांच्या दारातून कोणीच उपाशीपोटी जात नाही💯.शेतकरी तो शेतकरीच👑🙏 339
  • @
    @dfcreation16884 years ago रामभाऊ शेवटी तुम्ही भाचीला पैसे दिले ना... खरंच तुम्ही प्रतिष्टीत नागरिक शोभता.. हॅट्स ऑफ यू 😍😍 172
  • @
    @madhusudankumawat54595 months ago समाज व्यवस्थेवर एवढे कोरडे ओढणारे आपणच आहात.... Salute.... तुमचा नाद नाही पूरा व्हायचा कुणाकडून
  • @
    @shrikantsawant58723 years ago बाळासाहेब माऊली तुमचे विचार खुप सुंदर आहे खूप खूप आवडला
  • @
    @sagarmaske59734 years ago शेवटी मुलीच्या हातात दिलेले पैसे खूप आवडले .खूप छान भाग होता हा. 271
  • @
    @mayurkhamkararts27144 years ago मामा भाची ट्रॅक्टर सीन कोणाला कोणाला आवडला...बारामती मालेगाव road la shooting Keli वाटता 🙂 277
  • @
    @raj27743 years ago खूप खूप छान विषय निवडलात, भारतीय शेतकरी कितीही गरीब असला तरी त्याच्या मनाची श्रीमंती कोट्याधीशवाल्या पेक्षा मोठी असते 2
  • @
    @sarjeraopatil19444 years ago ||बाळासाहेबाने आपल्या भाचीला जवळ घेतले तो क्षण,,,,,,,
    डोळ्यात पाणी आले ....................
    आपल्या लोकांच्यावर मनापासुन प्रेम काय असते ते अनुभवले||
    || धन्यवाद सर्व टिम ||
    107
  • @
    @najukagavali31934 years ago खुप ह्रदय हेलावुन गेल वो ,शहराच्या सुशिक्षित पनाने माणुसकी दुर लोटत नेली,आपले पण पोरक झालं ,प्रगतीच्या दिशेने जनारं शहर मानुसकीच्या आधोगतीत कधी गेल कुऩालाच समजल नाय ,आत्ता हा मानुसकीचा धागा जिवंत घट्ट आहे ,आणि कायम राहणार तो फक्त माझ्या बळीराजा जवळ ,उभ्या जगाचा पोशिंदा ,अतिथी देवो भव असनारी संस्कु्ती पुन्हा त्याला उजळणी दिली ,त्याबद्दल संपुर्ण लाडक्या टीम चं मनापासुन आभिनंदन ... 22
  • @
    @pavansawanekar64555 days ago अजित दादा जे बोलले दैवत होते. त्याकरिता अजित दादांचे धन्यवाद 🙏
    बारामती, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मधील जनता निर्णय घ्यायला मोकळी. आता वाजणार ती तुतारी आणि जोरात 💪.
  • @
    @pundlikkale68163 years ago ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरी भागातील लोक यांच्यातील राहणीमान आणि प्रेम यातील फरक मस्त सादर केला बाळासाहेब आपलं character खूप आवडतो 1
  • @
    @nishantawadevlogs4 years ago रामभाऊ आपले खुप कौतुक वाटते शेवटच्या क्षणी भाचीच्या हातात पैसे दिले....बाळासाहेबाची भाची ती स्वत:ची भाची समजून....छोटी गोष्ट पण खुप मोठा संदेश....😍👏🏼👏🏼👏🏼 24
  • @
    @kpdiwate4 years ago शेतकऱ्या च्या घरी कधीच काय कमी पडू देत नाहीत.... आणि मोजून सोयपाक करीत नाहीत...
    बाळासाहेब... ब्रॅण्ड..👌
    41
  • @
    @anupjadhav16774 years ago आवडल आपल्याला , खूप साधी सरळ गोष्ट असते तुमची. असाच प्रयत्न करत रहा 🙏 1
  • @
    @santoshanuse39633 years ago मटकीला मोड नाही, व चांडाळ चौकडी वेबसिरिज ला जोड नाही खरच खूप छान. 1
  • @
    @dnyaneshwarmandage6154 years ago यातून एकच अर्थ निघतो शेतकरी उदार मनाचा
    असतो. म्हणील ती करू शकतो. पैशांनी नाही तर मनानी खूप श्रीमंत असतो. अन् शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा
    टीम चे खूप खूप आभार
    60
  • @
    @swapnilgaykar25304 years ago मान फक्त शेतकर्याच्याच दारात👌👌👌सत्यता पडद्यावर आणली आपण सर्वात जास्त आवडलेला अभिनय सर्वाचे आभार 🙏🙏🙏🙏 35
  • @
    @abhijeetdhopare53304 years ago खूप छान कलाकार आहेत सर्वच... अशेच मातीतील कलाकार आपल्यातले कलाकार प्रसिद्ध झाले पाहिजेत.... सर्वांनी लाईक करावे... बेस्ट .. सर्व विषय प्रत्येक गावा गावातले आहेत......