المدة الزمنية 7:19

Phodshi Pakoda | Crispy Moong Dal Pakoda With Phodshi Veggie | कुरकुरीत रानभाजी विशेष फोडशीची भजी

بواسطة Mi Hay Koli
23 934 مشاهدة
0
434
تم نشره في 2018/06/22

आपल्या जिभेचे चोचले किती वाढतील आणि किती पदार्थांवर मेहेरबान होतील याचा काही नेम नाही. आता बघाना... बाहेर मस्त रिमझिम पाऊस चालू आहे, गारेगार वारा सुटलेला आहे आणि त्यात गरमागरम भजीचा बेत म्हणजे आपल्या खवय्येगिरीला हळुवार कुरवाळणं. विशेष म्हणजे गावागावात जंगली रान भाज्यांचे आगमन झाले आहे. यातलीही एखादी रेसिपी आपल्याला बघायची आहे आणि आपली स्वइच्छा देखील पूर्ण करायची आहे. बाजारात गेल्यावर मस्त मला हि फोडशीची भाजी दिसली. या भाजीचा थोडा मेकओव्हर करायचे ठरवले आणि तयार केली गरमागरम कुरकुरीत अशी मुंगडालीसोबत फोडशीची भजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद ! Phodshi Pakoda | Crispy Moong Dal Pakoda With Phodshi Veggie | कुरकुरीत रानभाजी विशेष फोडशीची भजी | Easy & Simple Recipe By Chef Durgesh BHoir. .............................................................................................................. Web Site : http://www.mihaykoli.co.in Online Buy Secret Koli Masala : http://www.mihaykoli.co.in/product For Business Enquiry : mihaykoli10@gmail.com / chefdurgesh@mihaykoli.co.in Food Blog : http://mihaykoli.co.in/category/blog/ Facebook Page : https://www.facebook.com/mihaykoli Twitter : https://twitter.com/mi_hay_koli Instagram : https://www.instagram.com/mihaykoli

الفئة

عرض المزيد

تعليقات - 58