المدة الزمنية 10:4

कांद्याची चटणी घरी अशी बनवाल तर बोटे चाटत बसाल | Onion Chutney | Easy Chutney Recipe

بواسطة S FOR SATISH
1 736 766 مشاهدة
0
18.5 K
تم نشره في 2020/05/26

कांद्याची चटणी घरी अशी बनवाल तर बोटे चाटत बसाल | Onion Chutney | Easy Chutney Recipe आतापर्यंत आपण बऱ्याच चटण्या केल्या असतील परंतु कांद्याची चटणी तुम्ही नक्की घरी बनवा. कांद्याची चटणी बनवणे अतिशय सोपे आहे. कांद्याची चटणी एवढी चविष्ट बनते की तुम्ही तुमची बोटे चाटत बसाल. कांद्याची चटणी तयार करण्यासाठी 3 मोठे कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, चिंच, उडीद डाळ, जिरे, बडीशेप लागते. कांद्याची चटणी तेलात फ्राय करून ठेवली की ती महिना दोन महिने आरामात टिकते. जेवणासोबत तोंडी लावायला कांद्याची चटणी असेल तर दोन घास सरस जातात. कैरीची चटणी, खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी, कोथिंबीर मिरचीची चटणी आतापर्यंत तुम्ही खाल्ली असेल परंतु कांद्याची चटणी एकदा नक्की घरी बनवून बघा. कांद्याची चटणी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही, कमीतकमी साहित्यामध्ये ही चटणी तयार करता येते. #OnionChutneyRecipe #EasyChutneyRecipe #PyajKiChutney #sforsatish घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कांद्याची चटकदार चटणी कशी बनवायची, चटणी बनवण्याची पद्धत, चटणी बनवण्याची सोपी पद्धत पहायची असल्यास तुम्ही हा व्हिडीओ नक्की पहा. भारतीय लोकांच्या जेवणात चटणी असतेच असते. तोंडी लावायला पापड, लोणच्यासोबत वेगवेगळ्या चटण्यासुद्धा बनवून खाल्ल्या जातात. ही चटणी तुम्ही जर बनवाल तर तुम्ही नक्कीच बोटे चाटत बसाल यात मात्र शंका नाही. Follow me on Facebook and Instagram https://www.facebook.com/koknatlamumbaikar https://www.instagram.com/koknatlamumbaikar

الفئة

عرض المزيد

تعليقات - 796