उपवासाला खिचडी,वडा खाणारे नक्की विचार करतील ही रेसिपी या पूर्वी का नाही दाखवली ? Upvas Nasta l
#navratri #vrat #shandarmarathirecipe
रेसिपी साहित्य / ingredints
१ कप साबुदाणा / 1 cup sago
१ चमचा जिरे / 1 tsp cumin
२ लहान तुकडे आलं / 2 small pieces ginger
४ ते ५ हिरव्या मिरच्या / 4 to 5 green chilli
२ उकडलेले बटाटे किसून घ्या / grate 2 boiled potatoes
२ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट / 2 tsp of roasted peanuts powder
पाव चमचा काळी पावडर / 1/4 tsp black pepper powder
चवीनुसार सेंधवा मीठ / fasting salt to teste
बारीक कापलेली हिरवी कोथिंबर / finely chopped green coriander
५० ग्राम दही / 50 gram curd
१ चमचा बनवलेला मसाला / 1 tsp prepared masala
१ चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर / 1 tsp of rosted peanut powder
अर्धा चमचा जिरे पावडर / half tsp cumin powder
चावी नुसार सेंधव मीठ / fastinh salt to teste
हिरवी कोथिंबर बारीक कापलेली / finely chopped green coriander