المدة الزمنية 1:45

What UGC Secretary Prof. Rajnish Jain said on Final Year Exam | Final Year Exam | Ashish sir

بواسطة Ashish Sir
7 475 مشاهدة
0
262
تم نشره في 2020/08/30

🚩अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची बैठकसंपन्न 🚩अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासंदर्भात कुलगुरूंची समिती गठीत - उदय सामंत मुंबई, दि. २९ : विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेऊन सहज, आणि सुलभ पध्दतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले. आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात झूमच्या माध्यमातून 13 अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत ऑनलाईन बैठक संपन्न झाली. श्री. सामंत म्हणाले, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठानी एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का? याबद्दलही विचार करावा अशा सूचना श्री. सामंत यांनी दिल्या. श्री. सामंत म्हणाले,विद्यार्थ्यांची परिक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षाकशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी आज कुलगुरूची एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर उद्या दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेऊन आपला अहवाल सादर करावा. समितीच्या निर्णयानंतर मा.राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी सांगितले बैठकीत गोवा, दिल्ली,मध्यप्रदेश,बनारस विद्यापीठ यांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत, याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. Dear Students, Ashish Sir Educational Updates In This channel I will try to give all updates regarding the exams and Educational related content and updates. https://t.me/Ashish_Sir_EduUpdates -Everyone stay safe & take care of yourself & your families It's our Duty to support because It's for us. Kindly LIKE,SHARE AND SUBSCRIBE the Channel. http://bit.do/AshishSir-CHANNEL U can Rate us and Review on Google also http://bit.do/Google-AshishTutorials I Tried my best to explain every minute concept in depth. *You can contact me on Following Social Media Platform* *Facebook* Ashish Chourasiya http://bit.do/FB-AshishSir AC's Ashish Tutorials http://bit.do/FB-AshishTutorials *Linkedin* http://bit.do/LinkedIn-AshishSir *Twitter* http://bit.do/Twitter-AshishSir *Instagram* http://bit.do/Insta-AshishSir Email :- chourasiya1812@gmail.com Keep studying Keep sharing Regards, Ashish sir #AshishSir #IDOL #SupremeCourt #Covid-19 #MSWA #YuvaSena # UGCRevisedGuidelines #FinalYearExams #BacklogExams #ATKTExams University exam, University exam update,University exam news update, University exam 2020, University exam breaking news, University exam news 2020 today, University exam 2020, University exam news, University exam dates 2020, University exam kab hoga, University exam breaking news Maharashtra MSBTE, MSBTE news, MSBTE exam, MSBTE new update, MSBTE 2020, MSBTE latest news, MSBTE exam summer 2020, MSBTE updates, MSBTE summer 2020 exam date,MSBTE timetable summer 2020, MSBTE exam updates, degree exam, degree exam 2020 degree exam date 2020, degree exam dates 2020, Mumbai University degree exam time table 2020, degree exam latest news today, degree exam postponed 2020, degree exam news, degree exam 2020, degree exam latest news, degree exam update 2020, exam update, exam news, exam update news, exam update news University, exam update news University Maharashtra, exam update news Mumbai University Maharashtra exam, University exam update 2020, exam University news, 3xam board 2020, exam update, exam update after lockdown, exam lockdown, exam cance,l exam postponed, diploma exam, diploma exam 2020, diploma exam postponed, diploma exam, diploma exam 2020, updates for diploma exam cancel, diploma exam in Maharashtra, 2020 diploma exam news, diploma exam dates, diploma exam, latest news, #Finalyearexam #Gondwanauniversity #howtowriteletter #MSBTE #udaysamantlive #udaysamant #Udaysamantlatestnews #finaldecisionofexam #msbtenewupdate #SPPU #finalyearexamnews #examlatestupdate #MU #backlogexam #examnews2020today #diplomaexam

الفئة

عرض المزيد

تعليقات - 31