कलोपासक २७१: क्रोशे १७८: डीनर सेट भाग १, टी सेट: टी कोस्टर, ग्लास मॅट
या भागात आपण डीनर सेट पैकी ग्लास मॅट किंवा टी सेट मधले टी कोस्टर करणार आहोत. हा पूर्ण सुंदर सेट ३ प्लाय लोकरीत, २.५ mm सुईने बनवला आहे आणि त्याचं वजन १०० gm आहे. ४ प्लाय लोकर वापरल्यास याहून जास्त लोकर लागू शकते. हा टी कोस्टर ६"x ५" आहे आणि त्याचं वजन ५ gm (एक) आहे.
महत्वाच्या लिंक्स,
भाग १: Tea Coaster: /watch/EV-kSLuqdbxqk
भाग २: Round Doily: /watch/AqsEHXl9CwP9E
भाग ३: Table Runner: /watch/IMPH8tVy8VRyH
Table Runner for Beginners: /watch/gOMfnmXPWjZPf
आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता.
For written pattern in English, please read my blog,
https://alkaandart.blogspot.com/search?q=tea+set+part+1
Kalopasak 271: Crochet 178: Dinner Set Part 1, Tea Set: Tea Coaster, Rukhawat Item
In this part we shall see how to make tea-coaster in tea-set or glass mats in dinner set.
Yarn used: Vardhamaan 3 ply, crochet hook 2.5 mm.
It's size: 6"x 5" and weight of one tea coaster is 5 gm.
Important links are shared above.
You can make it as home decor, gift item or rukhawat item.
Thanks for watching the video. I always like to hear from you so please write your comments.
You can also follow me
on my blog Alka and Arts
https://alkaandart.blogspot.in/
or on facebook
https://www.facebook.com/alka.gudadhe
or on mail
alka.gudadhe@gmail.com
or on pinterest
https://in.pinterest.com/alkagudadhe/
or on twitter
https://twitter.com/Alka53388467