المدة الزمنية 32:57

नित्य पाठाचे बारा अभंग सादरकर्ते:-बाळकृष्ण दादा वसंतगडकर

572 935 مشاهدة
0
4.9 K
تم نشره في 2022/02/17

राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत... श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था कॅनरा बँक वसंतगड www.vasantgadkarofficial.org IFSC-CNRB0004512 AC NO.120001191362 GP & PHONE PEY 9423262468 vasantgadkarofficial नित्य पाठाचे बारा अभंग सादरकर्ते:-बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये.. राम कृष्ण हरी बाळकृष्ण दादांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील हरिभक्त वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकांच्या मनीची इच्छा होती की दादांच्या आवाजामध्ये हरीपाठ काकड आरती बरोबर बारा अभंग सुद्धा व्हावी ती पूर्ण झाली.. हरिपाठ व काकड आरतीच्या लोकप्रियते नंतर. सलग दोनमहिने बाराअभंगाचे ध्वनी मुद्रणाचे अथक काम सुरू होते अखेरीस पांडुरंगाची कृपा फळाला आली आणि आपल्यासमोर ऐकण्यासाठी बाराअभंग सादर झाले.. आता हे बाराअभंग महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या घरा घरात पोहोचवण्याची जबाबदारी आपली.. नम्र सूचना.. या ऑडिओ-व्हिडिओ चे सर्व अधिकार वसंतगड संस्थांकडे राखीव आहेत याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये किंवा कॉपी करू नये.. संगीत संयोजन आणि ध्वनिमुद्रण.. चि.पद्मनाभ वसंतगडकर तालवाद्य संयोजन.. श्री मदन कदम सर,सातारा मृदंग.. श्री.मदन कदम सर. सातारा श्री. ओमकार इंगवले पुणे. तबला..श्री मयूर उबाळे पाटण. हर्मोनियम...श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर ध्वनिमुद्रण..अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड रिदम रेकॉर्डिंग ...टिळक स्मारक मंदिर रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे मिक्सिंग,मास्टरींग,श्रीकृष्ण सावंत,विधी वाईस स्टुडिओ,मुंबई कोरस.. सौ.गीतामाई वसंतगडकर.सौ.वनितामाई वसंतगडकर. सौ.सुरेखा यादव,सौ.जयश्री यादव,कुमारी श्वेता बिराजदार.कुमारी श्रुती मोहिते.कुमारी कल्याणी सव्वाशे. सौ वंदना जामदार. ह भ प गोविंद शिंदे. ह भ प अधिक शिंदे. ह भ प संजय टेळे. ह भ प राजेंद्र माळवदे. ह भ प विलास वाघ. हेड फोन लाऊन काकड आरती श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] संपूर्ण हरिपाठ /watch/EM0K-cwmyFcmK बारा अभंग /watch/wncgXSQPkb2Pg संपूर्ण काकडा /watch/s-U790jOGL9O7 काकडा भाग 1 /watch/4F0U-ubwPtVwU काकडा भाग 2 /watch/guP2Y7ugPbCg2 काकडा भाग 3 /watch/gTSXTOcDyEXDX काकडा भाग 4 /watch/YDJ_FiFnyIXn_ काकडा भाग 5 /watch/UoUDNEqHYUGHD काकडा भाग 6 /watch/wqFJXsRvYhsvJ काकडा भाग 7 /watch/AaIdPEgOuHDOd काकडा भाग 8 /watch/4HrVJ83aeteaV काकडा भाग 9 /watch/oiIqZkekzYEkq

الفئة

عرض المزيد

تعليقات - 384
  • @
    @dipaklokhande7133منذ 2 سنوات वा वा खूपच छान
    दादांच्या आवाजात खूपच गोडवा आहे.कान अगदी तृप्त होतात.
    राम कृष्ण हरी दादांच्या चरणी साष्टांग नमस्कार
    21
  • @
    @shardalanjewar9014منذ 2 سنوات वा वा दादा खुप छान सुंदर गोड आवाज एेकुन मन तलीन होते 14
  • @
    @santoshrakhshe7272منذ 2 سنوات हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि एक हरी विठल सत्य या जगि मानुस आंतर भावाने एकत असतो त्याला त्याचे मर्म समजतात जिव ओवाळुन टाकवा अशी अमूर्त वानी धन्यवाद महाराज जय हरी विठल जय हरी विठल 28
  • @
    @sadhanachincholkar5464منذ 2 سنوات राम कृष्ण हरि नमस्कार महाराज आपला आवाज मंञमुग्ध करणारा आहे खुप छान रुप पाहता लोचनी खुप छान गातात 16
  • @
    @kaduganesh7156منذ 2 سنوات खरे तर वाटच पाहत होतो की कधी नविन ऐकतोय.धन्यवाद दादा 19
  • @
    @ganeshaher9367منذ 2 سنوات वा.वा.अप्रतिम
    महाराजांच्या आवाजाने कान तुप्त होतात.
    49
  • @
    @uddhavdhekale1802قبل 10 أشهر व्वा..व्वा दादांचा स्वर ऐकून मंत्रमुग्ध झालो, साक्षात जगतगुरु संत तुकाराम महाराज भेटल्याचा आनंद 8
  • @
    @vilasmore953منذ 2 سنوات राम कृष्ण हरी माऊली खरच आपल्या आवाजात जादू आहे मन मंत्रमुग्ध होऊन जाते 20
  • @
    @ankushshindkar6289العام الماضي ।। माऊली खरच आपले हे संत तुकाराम महाराज यांचे बारा अभंग दररोज पुजेला बसलो की युट्यूबवर लावतो पुजेला आसा काय बहर येतो की मन प्रसन्न होऊन नाचू लागते अक्षरक्षा n id="hidden3" class="buttons">मी नाचू लागतो गेली कितेक वरषे मी हा पाठ करत आहे आपल्या श्रुश्रावय आवाजात ऐकताना किती समाधान होते त्याचे मी वरणन करू शकत नाही, आभारी आहे, जय जय श्रीराम कृष्ण हरी ।। ....وسعت 6
  • @
    @jagannathraoshinde177العام الماضي Guruvareya GATHAMURTI Shriguru Rambhau Ji Mahraj Raut BABA Yanchya AMRURIT Charani koti Shirsashtang Pranam 1
  • @
    @jagannathraoshinde177العام الماضي Guruvareya Shrimant Shri Sant Jagadguru Thukobaray Yanchya AMRURIT Charani koti Shirsashtang Pranam 2
  • @
    @jagannathraoshinde177العام الماضي Guruvareya GATHAMURTI Rambhau Ji Mahraj Raut BABA Yanchya AMRURIT Charani koti Shirsashtang Pranam 3
  • @
    @jagannathraoshinde177العام الماضي Jagadguru Thukobaray Yanchya AMRURIT Charani koti Shirsashtang Pranam 2
  • @
    @charulatadeepakwarke1000منذ 2 سنوات आपला भजन ऐकून मन त्रुप्त होते.नवीन किर्तनाची आस लागते.संध्याकाळी दररोजच आपल्या चँनेलचे नोटीफिकेशन चेक करते आणि दिसले की वाळवंटात जसं पाणी मिळाले की आनंद होतोअगदी तशीच ओढ लागून आनंद होतो. , 26
  • @
    @vijaygondhali4166منذ 2 سنوات रामकृष्णहरी दादा.
    आमचे भाग्य आहे महाराज
    तुमच्या आवाजाने मन धन्य झाले..
    आम्हावर कृपा आसावी.
    15
  • @
    @user-gp2lb5pv5oمنذ 2 سنوات एवढ्या मधुर वाणीतून ऐकलेली अभंग खूप सुंदर सुंदर सुंदर निशब्द झालो,, 7
  • @
    @sandipkashimbare8599قبل 3 أشهر सातारकरां नंतर किर्तन व भजन ऐकावं तर आपल्या आवाजा मध्येंच राम कृष्ण हरि❤❤❤ 1
  • @
    @pundlikwakale-gg7cnالعام الماضي संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंत गडकर यांच्याकडून प्रत्येक जीवाला उद्धार व्हावा असं वाटेल तर तर दादांचा अनुग्रह करून घेतला पाहिजे जय हरी माऊली 2
  • @
    @sushilkalbhor3869منذ 2 سنوات मस्तक हे पायवरी . वारकरी संतांच्या. दादा आपल्या चरणी साष्टांग दंडवत. धन्यवाद दादा. मागील महिन्यात बारा अभंगाची इच्छा व्यक्त केली आणि. ती तुम्ही तुमच्या"hidden5" class="buttons"> अतिशय गोड वाणीतून पुर्ण केली. मनापासुन धन्यवाद दादा
    हे मज स्तव.. हे मज स्तव
    .
    ...وسعت 21
  • @
    @ishwartodkartodkar3345العام الماضي तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित किर्तीवान जय हरी सद्गुरु माऊली 2
  • @
    @user-qw2ov3rj9lمنذ 2 سنوات दादा खरंच तुमच्या गायनाला तोडच नाही ,खूप चांगले अभंग आहेत तुमचा आवाज ,गायन हे अगदी मनाला सदगदीत करत आहेत ." तू हा विठ्ठला बरवा "हे पहिल्यांदाच वेगळ्या चालीत ऐकायला मिळाला ,खूप भारी वाटले .दादा तुमच्या भेटीची आस लागली आहे. ....وسعت 6
  • @
    @maheshkaka3891منذ 2 سنوات रामकृष्णहरि दादा माऊली
    अप्रतिम
    खुप बर झाल एकाच आॅडीओ मधे सगळे अभंग ❤️
    5
  • @
    @dhruvnimbalkar7917منذ 2 سنوات इंचगिरी सांप्रदयाचे नित्यपाठ केले तर खुप बरे होईल. 6
  • @
    @subhashpatil826منذ 2 سنوات Dada Tumchya awajala todch nahijay hari 6
  • @
    @vijaykamble4817منذ 2 سنوات भेटी लागी जिवा लागलिसे आस.
    अशी आपल्या कीर्तनाची ओढ असते.
    आज कान आणि मन पुन्हा तृप्त होणार.
    राम कृष्ण हरी
    7
  • @
    @santoshgarud9721قبل 3 أشهر ज़य सद्गुरू नाथ ॐ शिव गोरक्षयोगी ॐ नमो आदेश 1
  • @
    @shrikantgaikwad6708منذ 2 سنوات दादा खूपच छान.आपला आवाज फारच मधुर.ऐकून मन तृप्त झाले. 6
  • @
    @suchitapatil3222منذ 2 سنوات Ram Krishna Hari dada apratim abhang khup dhanyavad mauli 4
  • @
    @krishnavijaykar9719منذ 2 سنوات जय हरी माऊली दादा खूपच सुंदर
    आवाज ऐकू आला की मन प्रसन्न होते
    5
  • @
    @AarunaRajurkarقبل 9 أشهر नित्य पाठाचे अभंग खूपच सुंदर आहे त चाल पण खूप सुंदर आहे दररोज ऐकून च झोपते नमस्कारदादा 1
  • @
    @manehd6704منذ 2 سنوات राम कृष्ण हरी दादा बऱ्याच दिवसांची प्रतिक्षा संपवली, धन्यवाद 6
  • @
    @haribhau-dd7xrقبل 9 أشهر Jay Ram krushna Hari maharaj ya 12 nityanemache aabhang phar aarth dadalela aahe tychi prachiti yete he nishit jay maharashtra om Ram Krushna Hari 1
  • @
    @jeevaneksangharsh611منذ 2 سنوات दुर्मिळ आहे असे आध्यात्मिक ज्ञान सांगणारे भेटायला 2
  • @
    @ramraogunjal713قبل 10 أشهر दादा ऐकून मन भरलं ! मंत्रमुग्ध झालो.
    रामकृष्णहरि !
    2
  • @
    @santoshkatrat8783العام الماضي ऐसे सुंदर गीत असे त्याचे। साक्षत तो किती सुंदर असे । लावण्य सुंदरा एकदा दर्शन दयावे ।आणिक नाही काही मागणे 1
  • @
    @jalandarsahane7079منذ 2 سنوات रामकृष्ण हरी माऊली!
    सर्वांग सुंदर.
    1
  • @
    @AarunaRajurkarقبل 8 أشهر गुरु परमात्मा परेशू हे मनाला फार भावले दंडवत प्रणाम दादा देवतयाचा अंकिला। प टले 1
  • @
    @jagannathraoshinde177قبل 11 أشهر जय श्री सद्गुरू डॉ किसन महाराज शाखरेसिद्धेश्वर बेट जवळ आळंदी देवाची यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 1
  • @
    @ajitbharti1538منذ 2 سنوات Maharajancha pratyek abhang eiktana man prasanna hote 1
  • @
    @nanasahebshingate7620منذ 2 سنوات दादा तुमच्याकडे खूप खूप ज्ञानाचा सागर आहे तुमची प्रवचन तुमचे कीर्तन तुमचे अभंग जड जीवांना तारुण नेण्यासाठी युट्युब च्या माध्यमातून खूप खूप प्रेरणादायी आहेत तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे अशा थोर संत महात्म्यांची कलियुगामध्ये खूप गरज आहे जास्त करून असं ज्ञान भेटणं अवघड आहे तुमच्या पायावरती नतमस्तक होऊन तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय श्री कृष्ण हरी ....وسعت 1
  • @
    @BhimaDhage-bp4itقبل 10 أشهر जय हरि माऊली याजसाठी केला होता अट्टाहास 1
  • @
    @Aruna-ip4cwقبل 10 أشهر मी या पूर्वी हे अभंग ऐकले नव्हते अतिशय सुंदर चाल दादातुमचेगायन अर्थपूर्ण असते 1